भारत ई-सेवा केंद्र म्हणजे गावोगावी डिजिटल सेवा पोहोचवण्याची आणि युवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याची चळवळ आहे. 135+ सेवा, कमी गुंतवणूक आणि मजबूत सपोर्टसह तुमचं स्वतःचं उद्योजकतेचं व्यासपीठ सुरू करू शकता!
भारत ई सेवा केंद्र हे सर्व नागरिकांना सरकारी व खाजगी सेवा एकाच छताखाली देण्याची सुवर्णसंधी मिळते. खुप कमी गुंतवणुकीत मोठा व्यवसाय तुम्ही उभारू शकता. तुम्ही आपल्या भारत ई सेवा केंद्राच्या माध्यमातून १३५+ सेवा तुम्ही देऊ शकता. यामध्ये तुम्ही शासकीय व खाजगी सेवांचा समावेश असतो. विशेष म्हणजे दर ६ महिन्याला भारत ई सेवा केंद्रामध्ये नवीन सेवा समाविष्ठ होते ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढतच जाते. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पोर्टल व स्थिर व्यवसायाचे मॉडेल आणि २४ तास संपूर्ण सपोर्ट तुम्हांला मिळतो.
फ्रँचायझीसाठी नोंदणी
नेटवर्क भागीदार
आनंदी ग्राहक
सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०६:००
भारत ई-सेवा केंद्राचं डिजिटल मॉडेल म्हणजे घरबसल्या लॅपटॉपवरून सुरू करता येणारा व्यवसाय! कुठेही दुकान उघडण्याची गरज नाही, ना मोठी गुंतवणूक – फक्त इंटरनेट कनेक्शन आणि थोडासा वेळ.
गुंतवणूक किती?
• प्रारंभिक गुंतवणूक: ₹20,000/फक्त
• कुठलाही अतिरिक्त भाडं, इंटीरियर किंवा दुकान सेटअपचा खर्च नाही
भारत ई सेवा केंद्राचे हे अभिकृत भक्कम आणि पूर्णतः व्यावसायिक मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये तुम्हांला आमचा संपूर्ण सपोर्ट मिळतो. तुमच्या संपूर्ण केंद्राचा सेटअप आमची भारत ई सेवा केंद्राची टीम करून देते.
गुंतवणूक किती?
• प्रारंभिक गुंतवणूक: ₹5,00,000/- (+GST)फक्त
• कुठलाही अतिरिक्त भाडं, इंटीरियर किंवा दुकान सेटअपचा खर्च नाही
किऑस्क एंटरप्राईझ मॉडेल
भारत ई सेवा केंद्राचे हे अभिकृत भक्कम आणि पूर्णतः व्यावसायिक मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये तुम्हांला आमचा संपूर्ण सपोर्ट मिळतो. तुमच्या संपूर्ण केंद्राचा सेटअप आमची भारत ई सेवा केंद्राची टीम करून देते.
आमचे फ्रँचायझी भागीदार महाराष्ट्रातील प्रत्येक शहर व गावात. तुमच्या परिसरातील अधिकृत फ्रँचायझीला आजच भेट द्या.
| क्र. | तुलना निकष | डिजिटल फ्रँचायझी मॉडेल | किऑस्क फ्रँचायझी मॉडेल |
|---|---|---|---|
| 1 | मुख्य फायदा | तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमधून पूर्णपणे डिजिटल सेवा देऊ शकता. कमी खर्चात जास्त कमाईची संधी. | स्थानिक नागरिकांशी थेट संपर्क साधून स्थिर उत्पन्न मिळवण्याची संधी. गावात किंवा शहरात ब्रँडेड किऑस्कद्वारे विश्वासार्हता निर्माण होते आणि तुम्हांला प्रतिष्ठा पण प्राप्त होते. |
| 2 | स्थळ व ऑपरेशन | इंटरनेट कनेक्शनसह घर किंवा ऑफिसमधून चालवता येते. कोणत्याही भौगोलिक मर्यादेशिवाय काम करता येते. | स्थानिक किऑस्क/स्टोअरमध्ये चालवावे लागते. एका ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे आणि ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद होतो. |
| 3 | गुंतवणूक | प्रारंभिक गुंतवणूक फक्त ₹20,000/- | प्रारंभिक गुंतवणूक फक्त ₹5,00,000 + GST. 160+ सुविधा आणि सेवा उपलब्ध असल्याने उत्पन्न क्षमता खूप जास्त असते. |
| 4 | सपोर्ट व प्रशिक्षण | पूर्ण डिजिटल ट्रेनिंग + 24X7 ऑनलाइन सपोर्ट. |
|
| 5 | आवश्यक साधने | फक्त संगणक/लॅपटॉप आणि इंटरनेट लागतो. | संगणक, प्रिंटर, किऑस्क फर्निचर, ब्रँडिंग बोर्ड आणि इतर उपकरणांची आवश्यकता असते, हे संपूर्ण तुम्हांला आम्ही देतो. |
| 6 | ऑपरेशनल लवचिकता | पूर्णपणे लवचिक. घरून किंवा कुठूनही काम करता येते. वेळापत्रक स्वतः ठरवता येते. | स्टोरच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. निश्चित वेळापत्रक आणि नियमित ग्राहक भेटी. |
| 7 | उत्पन्न स्रोत | १२३+ सेवा व सुविधा तुम्ही देऊन उत्पन्न कमवू शकता! | १२३+ सेवा व सुविधा तुम्ही देऊन उत्पन्न कमवू शकता! जास्त सेवा असल्याने उत्पन्नाचे विविध स्रोत तुम्हांला उपलब्ध असतात. |
| 8 | हे मॉडेल कोणासाठी? | हाऊसवाइफ, फ्रीलान्सर, विद्यार्थी, टेक-सेवी लोक, घरून काम करायला आवडणारे, लवचिक वेळापत्रक आवडणाऱ्यांसाठी हे बेस्ट मॉडेल आहे. | १६०+ डिजिटल सेवा व सुविधा देऊन १,५०,०००+ महिन्याला उत्पन्न कमवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी हे मॉडेल आहे. सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक प्रगतीसाठी हे मॉडेल बेस्ट आहे. |
| 9 | वाढ व ROI | कमी ऑपरेशनल खर्चामुळे जास्त ROI. डिजिटल प्लेटफॉर्ममुळे स्केलेबल (वाढवता येण्याजोगे). | अधिक ग्राहक संपर्कामुळे स्थिर मासिक उत्पन्न. दीर्घकालीन वाढ आणि स्थानिक प्रतिष्ठा मिळते. सेवा जास्त असल्यामुळे आणि कंपनीकडून मार्केटिंग सपोर्ट कायमस्वरूपी असल्याने गुंतवणूक परतावा खूप वेगाने होतो आणि तुमचा निव्वळ नफा वाढतच जातो. |
| 10 | दरमहा उत्पन्न | ₹५०,००० ते ₹७०,००० | ₹७०,००० ते ₹१,५०,०००+ |